Wednesday 31 August 2016

how to create blog



*येथे आपण शिकणार आहो कि Blog कसा तयार करता येईल .....या साठ आपला gmail acount असणे अवयाश्यक आहे .जर gmail acount नसेल तर ते पहिले तयार करून घायवे .....................................येथे आपण video clips द्वारे एक एक step शिकणार आहो जेणेकरून हे सोपे होईल व ज्याला HTML, web programming ची माहिती नाही त्याला हि सोपे पद्धतीने ब्लोग तयार करता येईल .....





मेनू मध्ये आपले बनवलेले पेज कसे attaché करावे  
Home page कसे set करावे