Monday 15 August 2016

rte २५%



RTE 25% ADMISSION PROCESS 2018-19

NEW** Round 3 List of select student list Download

सर्वांना सूचित करण्यात येते कि RTE २५% ONLINE ADMISSION ची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे या बाबत सर्व सूचना आपले ब्लोग वर देण्यात येईल तरी सर्वांना विनंती कि दररोज एकदा येथे भेट दयावी.

*सर्वांना सुचीत करण्यात येते कि दिनांक 05/05/2018 रोजी RTE २५% ची लॉटरी चे second round घेण्यात आला असून त्याची खाली दिलेली आहे तरी ते download करून घ्यावे व आपले सत्रावरून दिनांक १२/०५/२०१८ पर्यंत सर्वाना addmit,reject, तसेच not approach करून घ्यावे *

*New * RTE 25% Under Second round  Selected student

Download Here






































टीप: सर्व application confirm असणे गरजेचे आहे.

शाळानिहाय २८ पर्यंत ची यादी येथून download करा Download

 **rte २५%  प्रवेश पात्र शाळांची नोंदणी :

* सर्वा rte २५% पात्र शाळांना आपली माहिती आपले login वरून update करून BEO ला forward करावे. From 17/01/2018 To 22/01/2018

-> DETAIL,ADDRESS,RTE DETAIL,VACANCY....ETC

student.maharashtra.gov.inhttps://rte25admission.maharashtra.gov.in/sch_adm_process/users/login


RTE25% round 6 चि Addmission अजून pending आहे ते तात्काळ admit,reject,किंवा not aproach करावे जे मुले addmission घेण्यासाठी आले नाहि त्याना not aproach करावे त्याचि wait करु नये शेवटचि दिनांक १९ /८/२०१७ कर्न्यात येत आहे .
RTE 25% offline झालेले admission online कश्या भरावे
RTE 25% offline झालेले admission permote कश्या करावे
Lottery नंतर लागलेले online admission शाळा स्तरावर कसे करावे
Click Here



25%  Information of Washim District From 2012-13