* आपले शाळेवर होणाऱ्या कार्याकार्माचे फोटो येथे upload करू शकतात..upload करन्या पुर्वि फोटोला शाळा ,केंद्र,व तलुक्यचे नाव दयावे उदा. zpsakhra-kalmbamhali-washim ,,,,तसेच ज्या फोटो मध्ये पूर्णपणे activity दिसुन येते असा फक्त एक्च फोटो upload करावे सार्खेच एका पेक्षव जास्त फोटो upload करु नये ..mobile apps द्वारे फोटोला design,व एक फोटो मध्ये जस्तित जास्त फोटो सुध्दा add करु शक्तात ....